Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

22222/22221-->Aapli Rajdhani, Asli VIP number waali - Somanko

Full Site Search
  Full Site Search  
 
Mon Jun 24 19:40:12 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Post BlogPost Stn TipUpload Stn PicAdvanced Search
Details Edit
Large Station Board;
Entry# 690296-0
Details Edit
Large Station Board;
Entry# 1927799-0

PEN/Pen (3 PFs)
पेण     पेन

Track: Double Electric-Line

NH 17, Pen
State: Maharashtra


Zone: CR/Central   Division: Mumbai CSM Terminus

No Recent News for PEN/Pen
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 14
Number of Originating Trains: 2
Number of Terminating Trains: 2
Rating: 3.4/5 (16 votes)
cleanliness - good (2)
porters/escalators - average (2)
food - good (2)
transportation - good (2)
lodging - average (2)
railfanning - good (2)
sightseeing - good (2)
safety - good (2)

Nearby Stations

HMRR/Hamarapur 10 km     KASU/Kasu 13 km     JITE/Jite 15 km     APTA/Apta 20 km     RSYI/Rasayani 23 km     NGTN/Nagothane 27 km     THAL/Thal 28 km     SMNE/Somatne 30 km     CKHS/Chikhale 33 km     PNVL/Panvel Junction 35 km    

Station News

Page#    Showing 1 to 20 of 20 News Items  
  
May 02 (19:40) TRAFFIC AND POWER BLOCKS BETWEEN PEN AND ROHA (cr.indianrailways.gov.in)
Other News
CR/Central
IR Press Release
0 Followers
2067 views

News Entry# 381438  Blog Entry# 4307178   
  Past Edits
May 02 2019 (19:40)
Station Tag: Kasu/KASU added by Forever Railfan^~/248735

May 02 2019 (19:40)
Station Tag: Pen/PEN added by Forever Railfan^~/248735

May 02 2019 (19:40)
Train Tag: Diva - Roha MEMU/61011 added by Forever Railfan^~/248735

May 02 2019 (19:40)
Train Tag: Roha - Diva MEMU/61012 added by Forever Railfan^~/248735
Stations:  Pen/PEN   Kasu/KASU  
TRAFFIC AND POWER BLOCKS BETWEEN PEN AND ROHA
Central Railway will operate 3 traffic and power blocks of 2’00” hrs o­n Up and Down lines between Pen and Kasu / Rohafor launching of steel girder of Road Over Bridge at Pen station at kms104/3-5 o­n Pen-Roha section. The details are as under –
Date From – to
3.5.20192.30
...
more...
pm to 4.30 pm
4.5.2019 3.00 pm to 5.00 pm
5.5.2019 2.40 pm to 4.40 pm
Due to these blocks the train running pattern will be as under-
Re-Scheduling of MEMU service o­n 3.5.2019
Train No. 61012 Roha – Diva MEMU will be rescheduled to leave Roha at 4.35 pm (instead of Scheduled Dep. 4.15 pm) and will arrive destination 20 minutes behind schedule.
Partial Cancellation of MEMU services o­n 4.5.2019
Train No. 61011 Diva – Roha MEMU will remain cancelled between Somatne & Roha.
Train No. 61012 Roha – Diva MEMU will remain cancelled between Roha and Somatne.
Re-Scheduling of MEMU service o­n 5.5.2019
Train No. 61012 Roha – Diva MEMU will be rescheduled to leave Roha at 4.50 pm (instead of Scheduled Dep. 4.15 pm) and will arrive destination 50 minutes behind schedule.
Passengers are requested to kindly bear with administration for the inconvenience caused.
--- --- --- --- --- --- ---
Date: May 2, 2019
This Press release is issued by Sunil Udasi, Chief Public Relations Officer, Central Railway, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai
  
Apr 07 (09:42) मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक (www.lokmat.com)
Major Accidents/Disruptions
ML/Mumbai Local
0 Followers
5089 views

News Entry# 380242  Blog Entry# 4283559   
  Past Edits
Apr 07 2019 (10:23)
Station Tag: Andheri/ADH added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:23)
Station Tag: Bandra/BA added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:23)
Station Tag: Goregaon/GMN added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:23)
Station Tag: Mahim Junction/MM added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:22)
Train Tag: Pen - Diva MEMU/61020 added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:22)
Train Tag: Diva - Pen MEMU/61019 added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:22)
Train Tag: Roha - Diva MEMU/61012 added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:22)
Train Tag: Diva - Roha MEMU/61011 added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:16)
Station Tag: Belapur CBD/BEPR added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:16)
Station Tag: Vashi/VSH added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:16)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:16)
Station Tag: Sion/SIN added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:16)
Station Tag: Kurla Junction/CLA added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:16)
Station Tag: Ghatkopar/GC added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:16)
Station Tag: Vikhroli/VK added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:16)
Station Tag: Bhandup/BND added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:16)
Station Tag: Mulund/MLND added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:14)
Station Tag: Panvel Junction/PNVL added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:14)
Station Tag: Roha/ROHA added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:14)
Station Tag: Diva Junction/DIVA added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:14)
Station Tag: Somatne/SMNE added by ✒^~/1269766

Apr 07 2019 (10:14)
Station Tag: Pen/PEN added by ✒^~/1269766
Posted by: ✒^~ 579 news posts
मुंबई : रेल्वे मार्गिका, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी आज मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १०.३७ ते दुपारी ३.३१ वाजेपर्यंत धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील. या लोकल फेऱ्यांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन या स्थानकांवर थांबा असेल. त्यानंतर त्या माटुंगा स्थानकावरून धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.
रविवारी दुपारी ११ वाजून ४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी कल्याणहून सुटणाऱ्या जलद लोकल नियमित थांब्यांसह दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील. सकाळी १०
...
more...
वाजून १६ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ५४ मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाºया जलद लोकल नियमित थांब्यांसह घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवरही थांबतील.
हार्बरवरील सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी रविवारी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८पर्यंत लोकल धावणार नाही. सकाळी १०.२१ ते दुपारी तीनपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीला जाणाºया सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागेल.
पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर माहिम ते गोरेगाव यादरम्यान दोन्ही दिशेंकडील मार्गावर जम्बोब्लॉक आहे. रविवारी सकाळी ९.५६ ते दुपारी ४ वाजून ४ मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरेगावसाठी एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे सकाळी १०.४५ ते दुपारी ४.२९ वाजेपर्यंत वांद्रे, अंधेरी, गोरेगाव ते सीएसएमटीच्या दिशेने धावणाºया सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
पेण, रोहादरम्यान ट्रॅफिक ब्लॉक
- मध्य रेल्वे मार्गावरील पेण ते रोहादरम्यान पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ६ एप्रिल ते १० एप्रिलपर्यंत दुपारच्या सुमारास ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे ब्लॉक दरम्यान चालविण्यात आलेल्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
- ६ आणि ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांपासून ते दुपारी ५ वाजून २५ मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे गाडी क्रमांक ६१०११ दिवा ते रोहा मेमू सोमटने आणि रोहादरम्यान रद्द करण्यात येणार आहे. याचप्रमाणे गाडी क्रमांक ६१०१२ रोहा ते दिवा मेमू रोहा ते सोमटने स्थानकांदरम्यान रद्द करण्यात येईल.
- ८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून १० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. या काळात गाडी क्रमांक ६१०१९ दिवा ते पेण मेमू सोमटने आणि पेणदरम्यान, तर गाडी क्रमांक ६१०२० पेण ते दिवा मेमू पेण ते सोमटने या स्थानकांदरम्यान रद्द करण्यात येईल. ब्लॉक काळात पेण ते रोहा दरम्यान येणाºया आणि जाणाºया मेल, एक्स्प्रेस, मालगाडी यांना ७ ते ९० मिनिटांपर्यंत उशीर होऊ शकतो.
च्याचप्रमाणे ९ ते १० एप्रिल रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. तर गाडी क्रमांक ६१०१२ रोहा ते दिवा मेमू दुपारी ४.१५ मिनिटांऐवजी दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल.
  
Mar 05 (19:44) पेण-अलिबाग रेल्वे प्रवासी वाहतूक केवळ दिवास्वप्नच (www.lokmat.com)
Other News
CR/Central
0 Followers
1474 views

News Entry# 377969  Blog Entry# 4251274   
  Past Edits
Mar 05 2019 (19:45)
Station Tag: Pen/PEN added by ✒^~/1269766
Stations:  Pen/PEN  
Posted by: ✒^~ 579 news posts
अलिबाग ते पेण दरम्यान नवीन पॅसेंजर ट्रेन सुरू करणार असल्याचा विचार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.
/
अलिबाग : अलिबाग ते पेण दरम्यान नवीन पॅसेंजर ट्रेन सुरू करणार असल्याचा विचार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्र मात व्यक्त केला. मात्र अलिबाग-पेण रेल्वेमार्गच मुळात अस्तित्वात नाही. त्यामुळे या मार्गावर नवीन पॅसेंजर ट्रेन सुरू कशी होणार? असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे. परिणामी येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेण-अलिबाग रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक हे दिवास्वप्नच असल्याची भावना
...
more...
सध्या अलिबागकरांकडून व्यक्त होत आहे.पेण-अलिबाग हा २९ किलोमीटरचा रेल्वेमार्ग टाकण्यात येईल व अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय रेल्वेने जोडले जाईल, असे आश्वासन गीते यांनी रायगडचे खासदार झाल्यानंतर पत्रकारांना दिले होते. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी अलिबागला येऊन या अनुषंगाने पाहणीही केली. रेल्वे मंत्रालयाने पेण-अलिबाग रेल्वे मार्गाला मान्यता दिली असून सिडको आणि रेल्वे मंत्रालय यांच्या सहकार्याने पेण-अलिबाग रेल्वे मार्गाचे काम करण्यात येणार असल्याचे गीते यांनी सांगितले होते.आरसीएफ प्रकल्पाने आपल्या मालवाहतुकीसाठी पेण-वडखळ ते थळ(आरसीएफ) असा रेल्वेमार्ग केला आहे. या मार्गावरून ‘आरसीएफ’ची रेल्वे वाहतूक सुरू आहे. मालवाहतुकीसाठी टाकलेला हा रेल्वेमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यास योग्य असल्याचा अहवाल भारतीय रेल्वेने सर्वेक्षणांती दिला. या पेण-अलिबाग रेल्वे मार्गासाठी ३३८ कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे.अलिबाग ते पेण रेल्वे मार्गासाठी २०१५च्या रेल्वे अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली. मध्य रेल्वे आणि एमएमआरडीएच्या संयुक्त भागीदारीतून या प्रकल्पाला लवकरच सुरु वात होवू शकेल अशी परिस्थिती एकीकडे निर्माण झाल्यावर, पेण-धरमतर-थळ-वरसोली (अलिबाग) या प्रस्तावित प्रवासी मार्गामध्ये बदल झाला. म. रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी भेट दिल्यानंतर ‘धरमतर ते थेट अलिबाग’ असा प्रस्ताव तयार केला होता. सध्या अस्तित्वात असणाऱ्या वडखळ-अलिबाग या रस्त्याला समांतर आणि कार्लेखिंड येथे बोगदा असा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे.>पुन्हा निवडणूक आली तरी रेल्वे मार्गाचा पत्ता नाहीअलिबाग शहराचा एमएमआरडीए झोनमध्ये समावेश असल्याने या मार्गासाठी मध्य रेल्वे आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारला जाणार आहे. राज्य सरकारने प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करून दिले की पेण-अलिबाग रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळेल.अलिबाग-वडखळ रस्त्यालगत २८ किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग टाकल्यास त्यासाठी भूसंपादन करावे लागेल. भूसंपादनानंतर रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल. यासाठी जवळपास ३७५ कोटी रु पये खर्च येईल. आरसीएफ कंपनीच्या विद्यमान रेल्वे मार्गाचा वापर केल्यास प्रकल्पाचा खर्च आणि वेळ वाचू शकेल. आता लोकसभेची पुन्हा निवडणूक आली तरी पेण-अलिबाग रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही, हेही वास्तव आहे.>केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी वास्तवता विचारात न घेता केवळ लोकसभा निवडणूक डोळ््यासमोर ठेवून, पेण-अलिबाग पॅसेंजर ट्रेनची घोषणा केली आहे. कार्लेखिंड बोगदा करून अलिबागला रेल्वे आणणे, याकरिता बराच कालावधी लागेल, केवळ बोगदा करण्याकरिताच पाच वर्षे लागतील. धरमतर-चोंढी-थळ-अलिबाग असा रेल्वेमार्ग आरसीएफच्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेमार्गाचा वापर करून केल्यास अलिबागेत रेल्वे लवकर येवू शकेल.- जयंत पाटील, आमदाररायगड जिल्हा प्रशासनाकडे रोहा ते वीर रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण आणि पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग याकरिताच्या भूमिसंपादनाचा प्रस्ताव होता. ते काम पूर्ण करण्यात आले आहे. पेण-अलिबाग रेल्वेमार्गाच्या भूमिसंपादनाचा प्रस्ताव शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यास त्याकरिता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.- डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड.
  
Mar 04 (13:29) मुंबईकरांना रेल्वेकडून ‘पिकनिक’ (maharashtratimes.indiatimes.com)
Tourism
CR/Central
0 Followers
2848 views

News Entry# 377904  Blog Entry# 4249851   
  Past Edits
Mar 04 2019 (13:29)
Station Tag: Panvel Junction/PNVL added by ✒^~/1269766

Mar 04 2019 (13:29)
Station Tag: Pen/PEN added by ✒^~/1269766
Stations:  Panvel Junction/PNVL   Pen/PEN  
Posted by: ✒^~ 579 news posts
soon a direct train from mumbai to alibaug
धकाधकीच्या जीवनात तणावाखाली काम करणाऱ्या मुंबईकरांच्या पिकनिकसाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. समुद्र किनारा लाभलेल्या अलिबागला प्रवासी ट्रेनने जोडण्याची घोषणा करण्यात रविवारी करण्यात आली. माथेरानमधील मिनिट्रेनला पारदर्शक डबा (विस्टाडोम) जोडल्यानंतर अलिबागचाही रेल्वे जाळ्यात समावेश केल्यास मुंबईकरांची सुट्टी अधिक आनंददायी ठरणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे परळ टर्मिनसचे लोकार्पण करताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही घोषणा केली.
सद्यस्थितीत अलिबागला जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध नाही. यामुळे पर्यटकांकडून लोकलमार्फत पनवेल आणि पॅसेंजर मार्फत पेणपर्यंत पोहचून अलिबाग गाठतात. मात्र, पेण आणि पनवेलहून रस्ते मार्गाने अलिबाग गाठण्यासाठी वेळ लागत
...
more...
असल्यामुळे अलिबागच्या तुलनेत मुंबईकरांचा माथेरानकडे कल वाढत आहे.
पेण-पनवेल मार्गावर मालडब्यांसाठी रेल्वे रूळ आहेत. या रुळांवरच प्रवासी ट्रेन सुरू करण्यात येईल. पेन-अलिबाग दरम्यान प्रवासी थांब्यासाठी स्थानक उभारण्याबाबत बोलणी सुरू असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
यावेळी माथेरानच्या मिनिट्रेनला विस्टाडोम डब्बा जोडून ट्रेन मार्गस्थ करण्यात आली. थंड हवेत प्रवास करताना निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पारदर्शक डबा जोडण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्यजनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
कल्याण-मुरबाड २८ किलोमीटरच्या रेल्वे मार्गिका प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. ७२६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०२३पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे कल्याण-अहमदनगर मार्गावरील प्रवाशांना लाभ मिळेल.
अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकात सुधारणा आणि लोणावळा व इगतपुरी रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासाचे काम पूर्ण करून त्यांचे लोकार्पण सीएसएमटी येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.
....................
कल्याण- मुरबाड रेल्वेमार्गाची ब्लूप्रिंट
रेल्वे मार्गिका - २८ किमी
खर्च - ७२५.४६ कोटी रु.
पूर्ण करण्याचा कालावधी- ३१ मार्च २०२३
स्थानके - एकूण ७ स्थानके
सद्यस्थितीत - ३ ( कल्याण-विठ्ठलवाडी- उल्हासनगर)
प्रस्तावित स्थानके - ४ ( कांभा रोड, आपटी, पोटगाव, मुरबाड)
आवश्यक भू-संपादन - १२० हेक्टर
मोठे पूल- ३
लहान पूल- ३
बोगदे- ७
रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) - ५
रोड अंडर ब्रिज (आरयूबी) - १०
मार्गाची विद्युत क्षमता - २५ केव्ही
...................
चिखलोळीला मंजुरी
कल्याण-कर्जत मार्गावरील अंबरनाथ-बदलापूर स्थानकादरम्यान बहुप्रतीक्षित चिखलोळी रेल्वे स्थानकाला मंजुरी देण्यात आल्याची घोषणा गोयल यांनी केली. चिखलोळी रेल्वे स्थानक परिसरात संरक्षण दलाची मोठी वसाहत आहे. सुरुवातीच्या काळात संरक्षण दलाने पाच कोटी देऊन थांबा देण्याची विनंती मध्य रेल्वेला केली मात्र मध्य रेल्वेने ती नाकारली होती. अखेर अंबरनाथ-बदलापूर या १० किलोमीटर अंतरामधील वाढत्या इमारतींमुळे रेल्वे प्रशासनाने चिखलोळी स्थानक मंजूर केल्याची माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.
  
Jan 18 (00:23) 19 जानेवारीपासून मध्य रेल्वेवर पहिली राजधानी एक्सप्रेस धावणार (abpmajha.abplive.in)
0 Followers
17924 views

News Entry# 374225  Blog Entry# 4200131   
  Past Edits
Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Hazrat Nizamuddin/NZM added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Agra Cantt./AGC added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Bhopal Junction/BPL added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Jalgaon Junction/JL added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Igatpuri/IGP added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Nasik Road/NK added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Nidi/NIDI added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Nagothane/NGTN added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Nidi/NIDI added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Kasu/KASU added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Pen/PEN added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Hamarapur/HMRR added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Apta/APTA added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Jite/JITE added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Rasayani/RSYI added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Somatne/SMNE added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Panvel Junction/PNVL added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Kalamboli/KLMG added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Navade Road/NVRD added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Taloje Panchnand/TPND added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Nilaje/NIIJ added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Datiwali/DTVL added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Diva Junction/DIVA added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Station Tag: Roha/ROHA added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Train Tag: Diva - Roha MEMU/61013 added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Train Tag: Roha - Diva MEMU/61012 added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Train Tag: Diva - Roha MEMU/61011 added by Akshay Mahapadi~/33893

Jan 26 2019 (14:31)
Train Tag: Roha - Diva MEMU/61010 added by Akshay Mahapadi~/33893
मुंबई : मुंबईवरुन दिल्ली प्रवास करताना राजधानी एक्सप्रेस प्रवाशांची पहिली पसंती असते. आता मुंबईकरांसोबतच नाशिक, धुळे आणि जळगावकरांना या राजधानी एक्सप्रेसचा लाभ घेता येणार आहे. 19 जानेवारीला उद्घाटन होऊन मध्य रेल्वेची ही सेवा सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांसोबतच नाशिक-धुळे-जळगावकरांना राजधानीनं दिल्ली गाठता येणार आहे. या ट्रेनबाबत सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी करण्याचे देखील आदेश मध्य रेल्वेला मिळाले आहेत.
मध्य रेल्वेने या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मध्य रेल्वेवर धावणारी ही पहिलीच राजधानी एक्सप्रेस आहे. या आधी 2 राजधानी एक्सप्रेस ट्रेन पश्चिम रेल्वेवर धावत आहेत. 26 वर्षांनंतर मुंबईला तिसरी आणि मध्य रेल्वेला आजपर्यंतची पहिली राजधानी मिळाली आहे.
यासोबत
...
more...
अनेक सुविधांचे उद्घाटन आणि लोकार्पण या दिवशी होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली पेन स्टेशनपर्यंतची मेमु सेवा थेट रोह्यापर्यंत चालवली जाणार आहे. तर पुणे-कर्जत-पुणे पेसेंजर ट्रेन पनवेलपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
आता राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी टर्मिनसमधून नाशिकमार्गे हजरत निझामुद्दीन (दिल्ली) ला पोहचणार आहे. कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी जंक्शन, आग्रा या स्थानकांवर एक्सप्रेसला थांबा घेण्यात येणार आहे. राजधानी एक्सप्रेस सीएसएमटी स्थानकातून दर बुधवारी आणि शनिवारी सुटणार आहे.
बुधवारी आणि शनिवारी गाडी क्र. 22221 सीएसएमटी ते निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सकाळी 2.20 वाजता सुटणार आहे. तसंच, गुरुवारी आणि रविवारी गाडी क्र. 22222 निझामुद्दीन ते सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस दुपारी 3.45 वाजता सुटणार आहे. या एक्स्प्रेसला 15 बोगी असणार आहेत.
Page#    Showing 1 to 20 of 20 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy