Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Maitree Express: মৈত্রী এক্সপ্রেস - দুই বাংলার সংস্কৃতি ও ভাতৃত্বের মেলবন্ধন - Joydeep Roy

Full Site Search
  Full Site Search  
 
Wed Aug 21 21:46:25 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Stream
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search
<<prev entry    next entry>>
News Entry# 384389
  
Jun 17 (06:29) रेल्वेसाठी खासगी 'पीआर' टीम (m.maharashtratimes.com)
Employment
NR/Northern
0 Followers
1957 views

News Entry# 384389  Blog Entry# 4344990   
  Past Edits
Jun 17 2019 (06:29)
Station Tag: New Delhi/NDLS added by ✒^~/1269766
Stations:  New Delhi/NDLS  
Posted by: ⚫^~ 606 news posts
रेल्वे आता जनसंपर्क अधिकाऱ्यांची (पीआरओ) खासगी टीम नेमण्याकरिता सज्ज झाली आहे. केंद्रीय मंत्रालयात; तसेच रेल्वेच्या प्रत्येक विभागामध्ये खासगी जनसंपर्क प्रतिनिधी रेल्वेच्या प्रचारमोहिमा राबवतील. अशा खासगी प्रतिनिधींची नेमणूक करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी करण्यात येणार आहेत.
सूत्रांनी सांगितले, की रेल्वेमध्ये सध्या १८ विभागांमध्ये ७० जनसंपर्क अधिकारी कार्यरत आहेत. त्यात प्रत्येक विभागामध्ये एका मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याची नेमणूक आहे. हे अधिकारी प्रसारमाध्यमांना रेल्वेसंदर्भात माहिती पुरवतात. तसेच, सोशल मीडियालावरदेखील माहिती प्रसिद्ध करतात. या सरकारच्या प्रतिनिधींना साह्य करण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये १७ खासगी प्रतिनिधींची एक टीम नेमण्यात येणार आहे. रेल्वे मंडळाचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, 'विभागामध्ये आमच्याबरोबर आताही खासगी संस्था काम करीत आहेत. आमच्या प्रसिद्धीकामाला ते मदत करतात. ही बाब नवीन नाही. आम्ही आता ही प्रक्रिया औपचारिक पातळीवर राबविणार आहोत.' या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रशिक्षित १७ व्यावसायिकांची टीम प्रत्येक
...
more...
विभागात कार्यरत असेल. यामध्ये टीम लीडर, सोशल मीडिया मॅनेजर, कंटेंट अॅनॅलिस्ट, कंटेंट रायटर, व्हिडिओ एडिटर आणि इतरांचा समावेश असेल. प्रत्येक टीममागे जवळपास दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. खासगी संस्थेची नेमणूक करण्यासाठी रेल्वेतर्फे जारी करण्यात आलेल्या आदर्श प्रक्रियेमध्ये म्हटले आहे, की या सर्व टीम मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अंतर्गत काम करतील. सोशल मीडियावरील प्रसिद्धी, ग्राहकांच्या तक्रारी, प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तांचे विश्लेषण, माहितीचे प्रसारमाध्यमांना आदानप्रदान, मासिक-त्रैमासिक अहवाल तयार करणे आदी कामे ही टीम करील. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली वृत्ते, लेख ऑनलाइन उपलब्ध होण्यासाठी एक डॅशबोर्डही तयार केला जाणार आहे. प्रत्येक टीममागे तीन ते पाच लाख रुपयांचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. सोशल मीडियावरील नीती ही टीम तयार करील. रेल्वेतील खासगी जनसंपर्क पथके पुढील कामे करतील- - रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यासोबत समन्वयाने काम - सोशल मीडियाचे व्यवस्थापन, त्यावरून आलेल्या तक्रारींची नोंद - प्रसारमाध्यमातील बातम्यांचे विश्लेषण - प्रसारमाध्यमांना माहिती पुरवणे, माहितीचे संकलन - वरिष्ठ अधिकाऱ्यांना मासिक, त्रैमासिक अहवाल सादर करणे - फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासाठी धोरण आखणे - सोशल मीडियासाठी मुद्दे, थीम, प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती यांची नोंद घेणे

  
Rail News
696 views
Jun 17 (06:32)
⚫^~   5300 blog posts   1 correct pred (100% accurate)
Re# 4344990-1            Tags   Past Edits
Private PR Team @ NDLS as टीम लीडर, सोशल मीडिया मॅनेजर, कंटेंट अॅनॅलिस्ट, कंटेंट रायटर, व्हिडिओ एडिटर. Job opportunity for interested RF.
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy