Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

जिंदगी में शादी के अलावा ट्रेन में RAC ही एक ऐसी स्थिति है,जिसमें दो अजनबी साथ निभाने को मजबूर होते है। - Junaid

Full Site Search
  Full Site Search  
 
Mon Jul 22 03:09:03 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Advanced Search
<<prev entry    next entry>>
News Entry# 382216
  
May 16 (11:35) ‘डेक्कन क्वीन’चा प्रवासवेळ कमी होणार? (www.loksatta.com)
New Facilities/Technology
CR/Central
0 Followers
3283 views

News Entry# 382216  Blog Entry# 4318375   
  Past Edits
May 16 2019 (11:35)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by ✒^~/1269766

May 16 2019 (11:35)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ✒^~/1269766

May 16 2019 (11:35)
Train Tag: Deccan Queen/12124 added by ✒^~/1269766

May 16 2019 (11:35)
Train Tag: Deccan Queen/12123 added by ✒^~/1269766
Posted by: ⚫^~ 606 news posts
मुंबई : मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा वेग आणखी वाढणार आहे. ‘पुश अ‍ॅण्ड पुल’ तंत्रज्ञानानुसार या गाडीच्या पुढे व मागे इंजिन जोडण्याची योजना आहे. दोन दिवसांपूर्वीच या यंत्रणेची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास वेळ वाचणार आहे.
मुंबई ते पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनचाही वेग वाढवण्याची मागणी होत होती. परंतु त्या दरम्यान असलेल्या घाट क्षेत्रामुळे वेग कसा वाढेल, असा प्रश्न होता. त्यामुळे या गाडीला राजधानी एक्स्प्रेसप्रमाणेच पुश अ‍ॅण्ड पुल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.
या यंत्रणेची चाचणी दोन दिवसांपूर्वीच मुंबई ते पुणे मार्गावर घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी
...
more...
झाली आहे.
सध्या डेक्कन क्वीनला मुंबई ते पुणे प्रवासासाठी ३ तास १५ मिनिटे लागतात. पुश अ‍ॅण्ड पुल यंत्रणेमुळे हाच प्रवास वेळ २ तास ३५ मिनिटांवर येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.
राखीव राजधानी गाडीने चाचणी
डेक्कन क्वीन गाडीचे डबे एलएचबी प्रकारातील नाहीत. दोन्ही बाजूला इंजिन असलेल्या पुश अ‍ॅण्ड पूल यंत्रणा ही सध्याच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना बसू शकत नाही. त्यासाठी एलएचबी या नव्या प्रकारातील डबे आवश्यक असतात. त्यामुळे मुंबई ते दिल्ली मार्गावर धावणाऱ्या एलएचबी डब्यांच्या राजधानी एक्स्प्रेसची एक राखीव रिकामी गाडी घेऊन त्याची चाचणी मुंबई ते पुणे मार्गावर घेण्यात आली.

  
Rail News
1686 views
May 16 (13:57)
Jnaneshwari exp with KYN WAP7 is Dream~   412 blog posts
Re# 4318375-1            Tags   Past Edits
Are wahh
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy